Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *केंद्र सरकारच्या महिला...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*केंद्र सरकारच्या महिला विरोधी धोरणांच्या निषेधार्थ राजुरा महिला काँग्रेसचा सत्याग्रह मार्च*

*केंद्र सरकारच्या महिला विरोधी धोरणांच्या निषेधार्थ राजुरा महिला काँग्रेसचा सत्याग्रह मार्च*

*केंद्र सरकारच्या महिला विरोधी धोरणांच्या निषेधार्थ राजुरा महिला काँग्रेसचा सत्याग्रह मार्च*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-मनिपूर येथील मानवतेला काळीमा फासणारी घटना, महिला कुस्ती खेळाडूंवरील अत्याचार, महिलांवरील वाढते दुराचार, महिला आरक्षणाच्या अमलबजावणीसाठी सरकार कडून होणारा विलंब, वाढती महागाई, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांना घेऊन राजुरा तालुका व शहर महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साप्ताहाचे औचित्य साधून संविधान चौक ते गांधी चौक राजुरा पर्यंत शांततामय मार्गाने पैदल सत्याग्रह मार्च काढून, हातात जनजागृतीपर संदेश असणारे फलक घेऊन भाजप सरकारच्या महिला विरोधी धोरणांबाबत निषेधात्मक आंदोलन करण्यात आले. जनजागृती करण्यात आली. गांधी भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून महिलांनी सत्याग्रह मार्च पुर्ण केला. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसूजा, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार हा सत्याग्रह मार्च काढण्यात आला.

या प्रसंगी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, इंदुताई निकोडे, कामिना उईके, कविता उपरे, अर्चना चन्नावार, अर्चना गर्गेलवार, नंदा गेडाम, दीपा करमणकर, पुनम गिरसावडे, निता बानकर, भावना मडावी, पुष्पा ढोले, शुभांगी गोणेलवार, नमिता भटारकर, पार्वताबाई तलांडे, पंचफुला सातपुते, कमलाबाई दानपल्लीवार, शारदा उईके, जिजाबाई शेडमाके, कमलाबाई मारमुकवार, वर्षा रेकोनवार, शोभा वसाके, भावना मोहुर्ले, माया रागीट, संगीता भटारकर, प्रभा रागीट यासह महिला तालुका व शहर काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...