Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / आप खासदार संजय सिंग...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

आप खासदार संजय सिंग यांच्या अटकेचा शहर काँग्रेस तर्फे जाहीर निषेध

आप खासदार संजय सिंग यांच्या अटकेचा शहर काँग्रेस तर्फे जाहीर निषेध

 

 

 

घुग्घूस : देशात मोदी सरकारच्या जनविरोधी निर्णया विरोधात आवाज उठविणारे विरोधीपक्षाचे नेते,पत्रकार यांच्यावर ईडीच्या माध्यमातून कारवाई करून विरोधकांचे तोंड बंद करण्याचा दबावतंत्र मोदी शासनातर्फे केला जात आहेत.

 

याच ईडीच्या माध्यमातून विरोधीपक्षाचे अनेक नेते भाजपात भीतीने गेले असून अनेक राज्य सरकारे पाडून भाजपाची सत्ता बसविण्यात आली आहे.

 

निवडणुका जश्या - जश्या जवळ येत आहेत तसे - तसे ईडीच्या कारवाई वाढत आहे

 

आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांना ईडीने  04 ऑक्टोबर रोजी सांयकाळी साडे पाच वाजता दारू घोटाळ्यात अटक केली

 

सदर अटक हे मोदी सरकारच्या निर्देशानुसार कट कारस्थानातून करण्यात आला असल्याचा ठपका ठेवत इंडिया गठ्बांधनाचे घटक पक्ष काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क कार्यलया परिसरात दिनांक 05 ऑक्टोबर रोजी दुपारी 01 वाजता करण्यात आला

 

याप्रसंगी मोदी शासना विरोधात

जोरदार घोषणाबाजी करण्यात आले याप्रसंगी काँग्रेस महिला शहर अध्यक्ष संगिता बोबडे,जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी,जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,एस.सि.सेल शहर अध्यक्ष दिप्ती सोनटक्के,जिल्हा सचिव दुर्गा पाटील,संध्या मंडल,जिल्हा सचिव मंगला बुरांडे,जिल्हा महासचिव पुष्पा नक्षीने,सरस्वती कोवे,सुजाता सोनटक्के,पूनम कांबळे,प्रीती तामगाडगे,रिना हाडगे,लक्ष्मी गोदारी,गोल्ममा ,काँग्रेस नेते सैय्यद अनवर,मुन्ना लोहानी,अलिम शेख,रोशन दंतलवार,तिरुपती महाकाली,विशाल मादर,रोहित डाकूर,अरविंद चहांदे,सुनील पाटील,शहजाद शेख,कपील गोगला,कुमार रुद्रारप,सोमेश रंगारी,अजय त्रिवेणी,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...