Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / वेकोली अधिकारी व हेच.आर.जी...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

वेकोली अधिकारी व हेच.आर.जी कंपनीच्या साठीगाठीने ओव्हहरलोड वाहतूक जोरात सुरू

वेकोली अधिकारी व हेच.आर.जी कंपनीच्या साठीगाठीने ओव्हहरलोड वाहतूक जोरात सुरू

खदानीतुन अनक्रश कोळसाचा वाहतुक रेल्वे सायडींगात मोठ्या प्रमाणात सुरू

 

 

 

घुग्घूस :

मर्यादेपेक्षा जास्त कोळशाची वाहतूक करणे हे अवैध असतांना वेकोलीच्या पैनगंगा व मुंगोली कोळशाच्या खाणीतून शिरपूर मार्गे बेलोरा पुलावरून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या हेच.आर.जी कंपनीच्या जडवाहतुकीवर आज सकाळच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत प्रति वाहन पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आले यात विना टारपॉलिन वाहनांचा ही समावेश आहे.

 

परिसरातील या खाणीतुन घुग्गुस येथील जुनी व नवीन रेल्वे सायडिंगवर कोळशाची वाहतूक होत असते.

यात नोडल अधिकारी,काटा बाबू व सब - एरियाची तसेच साईडीग इंजार्ज मुकसंमती असल्या शिवाय तसेच चिरीमिरी शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर जडवाहतुक होणे शक्य नाही.

 

या जडवाहतुकीचा तसेच विना टारपॉलिन वाहनाचा परिसरातील नागरिकांना जीवघेणा त्रास सोसावा लागतो प्रदुषणामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे शेत पिकाचे नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे जागो जागी रस्ते व बेलोरा पुलावर मोठं - मोठे भगदाड पडलेले आहेत.

 

वेकोली कंपनीत कोळसा वाहतुकीचा कंत्राट घेतलेल्या हरिराम गोधरा कंपनीतर्फे मोठ्या प्रमाणात ओव्हहरलोड वाहतूक व विना टारपॉलिनची वाहतूक केली जाते यावर कडक कारवाई करण्याची नागरिकांतर्फे करण्यात येत आहे

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...