Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *सास्ती येथे पाणी प्रश्न...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*सास्ती येथे पाणी प्रश्न पेटला : अभिजीत धोटेंच्या नेतृत्वात ग्रामस्थ धडकले पंचायत समितीवर*

*सास्ती येथे पाणी प्रश्न पेटला : अभिजीत धोटेंच्या नेतृत्वात ग्रामस्थ धडकले पंचायत समितीवर*

*सास्ती येथे पाणी प्रश्न पेटला : अभिजीत धोटेंच्या नेतृत्वात ग्रामस्थ धडकले पंचायत समितीवर*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-- राजुरा तालुक्यातील मौजा सास्ती येथे पाणी प्रश्न पेटला असून अनेक दिवसांपासून गावात दोन दोन, तीन तीन दिवस पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर उन्हाळ्यात येथे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अभिजीत धोटेंच्या नेतृत्वात सास्ती येथील ग्रामस्थांनी राजुरा पंचायत समितीवर धडक देऊन गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, पाणी पुरवठा अभियंता व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ही समस्या सोडविण्याची मागणी केली. यावर अधिकाऱ्यांनी गावात तातडीने दोन ट्युबवेल देण्याचे मान्य केले तर लवकरात लवकर येथे कायम स्वरूपी मुबलक पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.या प्रसंगी बाळुभाऊ नळे, बाळुभाऊ रोगे, गणपत काळे, मिथलेश रामटेके, मधुकर झाडे, पंकज कुडे, रमेश कुंदलवार, संतोष गोनेलवार, दिवाकर कोयाडवार, सतीश राजूरकर, संतोष चोखारे, नितिन पहानपटे, महेश लांडे, अक्षय शेरकी, आनंद मांडवकर, संदिप लोहबडे, अरुण लोहबडे, राजुभाऊ कुडमेथे, बापूजी ईटनकर, बबन लोहे, प्रविण नरड, प्रविण खनके, निलकंठ शेंडे, नंदकिशोर चन्ने, आकाश माऊलीकर,  रोहित नळे, सचिन नळे, नदीम शेख, याशिल नळे, विकास पेटकर, तुषार रोगे आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...