Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *भाजपा कोरपना तालुका...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*भाजपा कोरपना तालुका महिला आघाडीच्या वतीने कन्हाळगाव येथे मेरी माटी मेरा देश व घर चलो अभियान कार्यक्रमाचे आयोजन*

*भाजपा कोरपना तालुका महिला आघाडीच्या वतीने कन्हाळगाव येथे मेरी माटी मेरा देश व घर चलो अभियान कार्यक्रमाचे आयोजन*

*भाजपा कोरपना तालुका महिला आघाडीच्या वतीने कन्हाळगाव येथे मेरी माटी मेरा देश व घर चलो अभियान कार्यक्रमाचे आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-आदरणीय पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसा निमित्ताने सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन कन्हाळगाव येथे भाजपा महिला आघाडीच्या वतीने मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आणि घर चलो अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु अल्काताई आत्राम प्रदेश महामंत्री तथा माझी  महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा, प्रमुख उपस्थिती सौ विजया लक्ष्मी ताई डोहे जिल्हा महिला आघाडी महामंत्री,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष,श्रीमती जयाताई धारणकर भाजपा नेत्या,श्रीमती शोभाताई आगलावे भाजपा नेत्या आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मोठ्या उत्साहात मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमातील कलशात माती टाकून नमन केले तसेच घर चलो अभियानाला मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाला सौ प्रतिभाताई पडोळे आशा वर्कर,सौ मंदाबाई टेकाम अंगणवाडी सेविका,सौ विठाबाई बांदुरकर भाजपा पदाधिकारी,सौ संगीताताई गेडाम,सौ जोतीताई कौरासे,सौ अनिता ताई केराम,सौ शांताबाई केराम,सौ मंदाताई हिवरकर,सौ सुनंदाताई मडावी,सौ श्रद्धाताई येरेकर मदतनीस आदी महिला पदाधिकारी तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...