Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *राजुरा काँग्रेसने...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*राजुरा काँग्रेसने केले राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रीजींना अभिवादन*

*राजुरा काँग्रेसने केले राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रीजींना अभिवादन*

*राजुरा काँग्रेसने केले राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रीजींना अभिवादन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :- राजुरा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने  आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कमीटी कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे अहिंसेचे पुजारी वंदनीय राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सर्व सदस्यांनी पुज्य बापूंच्या जयंतीनिमित्त संकल्पबध्द होत जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश इत्यादी सर्व प्रकारच्या भेदभाव न पाडता एकतेने, अहिंसेने कार्य करीत जनसेवा करण्याचा संकल्प केला.

या प्रसंगी अँड. सदानंद लांडे, सेवादलचे दिनकर कर्नेवार, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, यु. काँ. जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष एजाज अहमद, महिला अध्यक्ष निर्मला कुळमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, कुंदा जेनेकर,सय्यद सकावत अली, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाडकर, संचालक जगदिश बुटले, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, गजानन भटारकर, शंकर गोनेलवार, वंसत चन्ने, संदेश करमनकर, पंढरी चन्ने, कवडु सातपुते, धनराज चिंचोलकर, सर्वानंद वाघमारे, उमेश गोनेलवार, प्रणय लांडे, सय्यद साबीर, उईके सर, लक्ष्मण ऐकरे, नागोबा पोलेवार, राजाराम येल्ला, चेतन जयपुरकर, चंद्रशेखर चांदेकर, आकेश चोथले, विजय पिंगे, देवेंद्र गंदेवार, पुनम गिरसावडे, अर्चना गर्गेलवार, नंदा गेडाम, भावना मडावी, इंदू निखोडे, संजु कुळमेथे, गांवडे, संजय मुसळे, प्रभाकर कानमपल्लीवार, महेंद्र बोबडे, साईनाथ वडस्कर, प्रमोद कानमपल्लीवार, अनिल बोंडे, सतिश बोढे यासह अनेक कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...