Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *भाजपा कोरपना तालुक्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

*भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

*भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त तसेच सेवा पंधरवडा कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात झाडु मारुन साफसफाई करून पुर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,श्री जगदीश पीपंळकर शक्ती केंद्र प्रमुख,श्री श्रीकृष्ण पडोळे सर,श्री वासुदेव वाघाडे,श्री मदन पाटील नवले, श्री राजुभाऊ चिकटे,श्री प्रकाश डाहुले,श्री दिनकर पेचे,श्री विजय दुर्वे,श्री भाऊराव डाहुले श्री श्रीहरी चौधरी,श्री अमोल पंदीलवार,श्री विजय आपटे,श्री धर्मराज पावडे आदी मान्यवर उपस्थित होते तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत महात्मा गांधी यांचा पुर्ण परिचय देत मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर गुजरात मध्ये झाला ते अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहांचा वाटा उचलला व त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांनी जगाला अहिंसेची शीकवन दिली 2 ऑक्टोबर हा दिवस भारतातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आज 154 वि जयंती साजरी करत आहो तसेच भारतरत्न माझी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात येत आहे त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी वाराणसी येथे झाला त्यांनी जय जवान जय किसान चा नारा देत भाताच्या स्वातंत्र्यात मोलाचे योगदान दिले त्यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान पद 18 महीने भुषविले परंतु 11 जानेवारी 1966 रोजी रहस्यमय त्यांचा मृत्यू झाला त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री जगदीश पीपंळकर यांनी केले तर आभार विजय दुर्वे यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...