Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *भाजपा कोरपना तालुका...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*भाजपा कोरपना तालुका महिला आघाडीच्या वतीने* *कोरपना येथील अंगणवाडी क्रमांक 6 मध्ये मेरी माटी मेरा देश तसेच स्वच्छता अभियानाचे आयोजन*

*भाजपा कोरपना तालुका महिला आघाडीच्या वतीने*    *कोरपना येथील अंगणवाडी क्रमांक 6 मध्ये मेरी माटी मेरा देश तसेच स्वच्छता अभियानाचे आयोजन*

*भाजपा कोरपना तालुका महिला आघाडीच्या वतीने*

 

*कोरपना येथील अंगणवाडी क्रमांक 6 मध्ये मेरी माटी मेरा देश तसेच स्वच्छता अभियानाचे आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भाजपा महिला आघाडीच्या वतीने कोरपना शहर येथील अंगणवाडी क्रमांक 6 मध्ये मेरी माटी मेरा देश तसेच स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक कु अल्काताई आत्राम प्रदेश महासचिव तथा माजी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष प्रमुख पाहुणे सौ विजया लक्ष्मी ताई डोहे जिल्हा महिला महासचिव,श्रीमती जयाताई धारणकर भाजपा नेत्या,सौ इंदिरा ताई कोल्हे जिल्हा सचिव,श्रीमती शोभाताई आगलावे भाजपा नेत्या,श्रीमती गिताताई डोहे नगरसेवका,सौ सविताताई तुमराम नगरसेवका,श्रीमती गुजाताई डोंगे अंगणवाडी सेविका,सौ बिडवाईक ताई अंगणवाडी सेविका,सौ मुके ताई ,सौ मडावी ताई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन कु अल्काताई आत्राम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण केले व इतर मान्यवरांनी पुजन केले सेवा पखवडा सप्ताह निमित्त अंगणवाडी क्रमांक 6 येथे झाडु मारुन साफसफाई करून मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व प्रत्येक महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या आपल्या वतीने मटक्यात माती टाकून सहकार्य केले कु अल्काताई आत्राम प्रदेश महासचिव यांनी मानले मनोगत व्यक्त करताना सेवा पखवडा सप्ताह हा कार्यक्रम प्रधानमंत्री मा श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशात साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर,गावातील महिलांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व आभार मानले तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अंगणवाडी सेविका मदतनीस,आशा वर्कर यांनी विविध समस्या मांडल्या त्या समस्या मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री यांच्या माध्यमातून सोडवु अशा भावना व्यक्त केल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर यांनी आमचा सत्कार केला,मान सन्मान केला व स्वागत केले व कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच घर चलो अभियान या प्रसंगी घेण्यात आला व कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती गुजाताई डोंगे अंगणवाडी सेविका यांनी केले तर आभार सौ बिडवाईक ताई अंगणवाडी सेविका यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...