Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *ओबीसी बांधवातर्फे...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*ओबीसी बांधवातर्फे आयोजित सावली शहर बंद ला उत्स्पुर्त प्रतिसाद*

*ओबीसी बांधवातर्फे आयोजित सावली शहर बंद ला उत्स्पुर्त प्रतिसाद*

*ओबीसी बांधवातर्फे आयोजित सावली शहर बंद ला उत्स्पुर्त प्रतिसाद*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-३० ऑक्टोंबर २०२३काल मुंबई येथे मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री व ओबीसी नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमुळे आज मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर येथे सूरु असलेल्या उपोषणस्थळी भेट देउन उपोषन सोडविणार आहेत.त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जरी माघार घेतली असेल तरी सुद्धा उद्याचा सावली बंद स्थगीत कऱण्यात येता कामा नये ,या करिता आज सकाळी ८:०० वाजता जुने बस स्थानक चौक, सावली  इथून सावली बंद ला सुरवात झाली,जय ओबीसी जय संविधान च्या नाऱ्याने संपूर्ण सावली शहर गजबजून निघाले , सावली शहरातील ओबीसी बांधवानी काढलेल्या या मोर्चाला सावली करांनी १००% प्रतिसाद देत ओबीसी बांधवांच्या सावली बंद मोर्चाला पाठींबा दर्शवीला.यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय मुत्यालवार,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,युवा अध्यक्ष अमर कोणपत्तीवार,नगर पंचायत सावलीचे नगरसेवक गुणवंत सुरमवार,नितेश रस्से,प्रीतम गेडाम,सचिन संगीडवार तसेच मनोज चौधरी,भोगेश्वर मोहुर्ले,आकाश खोब्रागडे,निखिल दुधे,प्रशांत राईचवार,कमलेश गेडाम, किशोर घोटेकर,अनिल गुरनुले आदी सावली शहरातील नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...