आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस - अदानी फाऊंडेशन, चांदा सीमेंट वर्क्स अंतर्गत बायफ संस्था व ASDC सेंटर यांचा संयुक्त विद्यमाने दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी मौजा नकोडा स्थित अदानी कौशल विकास केंद्रात जागतिक हृदय दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला अदानी फाऊंडेशनचे CSR हेड विजय खट्टी, कुणाल तडस , CSR मॅनेजर चांदा सीमेंट वर्क्स, वैशाली गुळघाणे मॅडम, तसेच अदानी सीमेंट चांदा येथील अभय मिश्रा, सुरक्षा प्रमुख , योगेश , डॉ. सौ. जवेरी मॅडम - OHC सीमेंट नगर. हे मुख्य मार्गदर्शक म्हणुन कार्यक्रमाला लाभले आहे. नकोडा ग्रामपंचायतचे सरपंच किरण बांदुरकर. मंगेश आसुटकर - उपसरपंच ग्रामपंचायत उसगाव, ऋषी कोवे- माझी उपसरपंच नकोडा. विद्यार्थ्यांचे पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
ASDC च्यामाध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पुरण झाले आहे.. अश्या 10 विद्यार्थ्यांना नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट - नागपूर. येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.. मान्यवरांचा हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देण्यात आले.
तसेच जागतिक हॄदय दिवस हा कार्यक्रमातुन प्रमुख मार्गदर्शक डाॅ. सौ. जवेरी मॅडम,यांनी विद्यार्थीना मोलाचे मार्गदर्शन केले.हृदय कसे स्वस्थ व तंदुरुस्त ठेवावे,हृदय विकाराचा झटका आला तर कशा प्रकारे खबरदारी घ्यावि हे विद्यार्थीना व उपस्थित लोकाना सांगण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता बायफ संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री. गुरूदास गीरी,यानी केली.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी अदाणी फाऊंडेशन, सक्षम टीम ,अदाणी स्वंय सेवक ,दिलासा जणविकास प्रतिष्ठान, तसेच बायफ संस्था मोलाचे सहकार्य केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...