Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *निशा कांबळे च्या आजारपणात...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*निशा कांबळे च्या आजारपणात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ७५ वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून आले* *ऑक्सीजन मशीन देवून निशाला दिली जगण्याची नवी उमेद*

*निशा कांबळे च्या आजारपणात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ७५ वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून आले*    *ऑक्सीजन मशीन देवून  निशाला दिली जगण्याची नवी उमेद*

*निशा कांबळे च्या आजारपणात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ७५ वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून आले*

 

ऑक्सीजन मशीन देवून  निशाला दिली जगण्याची नवी उमेद

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-तालुक्यातील सोईट ( नविन ) येथील निशा कांबळे ( १२वर्षे )  ही मुलगी मागील काही दिवसांपासून आजारी आहे. सामाजिक बांधिलकीतून सहकार्य करीत निशा कांबळेच्या आजारपणात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ७५ वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून आले .रविंद्र शिंदे यांनी स्वखर्चातून ऑक्सीजन मशीन उपलब्ध करुन निशाला जगण्याची नवी उमेद दिली.

सोईट ( नविन ) येथील कांबळे कुटूंबांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. यामुळे निशाच्या उपचारात असंख्य अडचणी निर्माण होत आहे.

तिच्या आजारपणात ऑक्सीजन मशीनची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.  निशाचे पालक तिच्या आजाराने फारच दुःखी झाले. रविंद्र शिंदे यांच्याशी संपर्क यांच्याशी त्यांनी संपर्क साधून लेकीच्या आजाराची करून कहानी  कथन करुन मदतीची अपेक्षा व्यक्त केली. रविंद्र शिंदे यांनी कुठलाही विलंब न करता तात्काळ  निशाच्या आजारपणात ऑक्सीजन मशीन उपलब्ध करून दिली. तसेच अधीक मदतीचे आश्वासन सुध्दा  दिले.निशाच्या  आजारपणात निस्वार्थी वृत्तीने मदत केल्या बद्दल निशाच्या पालकांनी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ७५ वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख  रविंद्र शिंदे यांच्या प्रति कृत्यज्ञता व्यक्त केली

*जनसेवेत सदैव तत्पर : गरजूंनी संपर्क साधावा*

*७५   वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात आम्ही जनसेवेत सदैव तत्पर आहोत . गरजूंनी  आरोग्य विषयक मदतीसाठी  संपर्क साधावा. असे आवाहन  शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ७५ वरोरा -भद्रावती विधान सभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...