Home / चंद्रपूर - जिल्हा / *भारतीय परंपरागत उत्सवातून...

चंद्रपूर - जिल्हा

*भारतीय परंपरागत उत्सवातून प्राचीन संस्कृतीचे जतन : रविंद्र शिंदे* *युवा सेना युवती ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र यांचा उपक्रम* *गौरी - गणपती सजावट स्पर्धा २०२३ ला उत्स्फूर्त प्रतिसाद : रविंद्र शिंदे व नर्मदा बोरेकर यांच्या शुभहस्ते होणार बक्षीस वितरण

*भारतीय  परंपरागत  उत्सवातून  प्राचीन संस्कृतीचे जतन : रविंद्र शिंदे*    *युवा सेना युवती ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र यांचा उपक्रम*    *गौरी - गणपती सजावट स्पर्धा २०२३ ला उत्स्फूर्त प्रतिसाद : रविंद्र शिंदे व नर्मदा बोरेकर यांच्या शुभहस्ते होणार  बक्षीस वितरण

*भारतीय  परंपरागत  उत्सवातून  प्राचीन संस्कृतीचे जतन : रविंद्र शिंदे*

 

*युवा सेना युवती ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र यांचा उपक्रम*

 

*गौरी - गणपती सजावट स्पर्धा २०२३ ला उत्स्फूर्त प्रतिसाद : रविंद्र शिंदे व नर्मदा बोरेकर यांच्या शुभहस्ते होणार  बक्षीस वितरण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-परस्परांचा आदर -सन्मान करण्याची महान शिकवण आपल्या  संस्कृतीने  दिली आहे.  समाजात वेळोवेळी परंपरागत उत्सव साजरे करण्यात येतात. या उत्सवातून भारतीय  प्राचीन संस्कृतीचे जतन होत असते. असे प्रतिपादन शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी केले.युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व युवा नेते वरुन देसाई यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात युवा सेना युवती यांच्या वतीने वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात नुकत्याच आयोजित गौरी - गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या निमित्याने शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी विविध गौरी -गणपती सजावटीची पाहणी करतांना उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सदर मंडळाला भेटवस्तू देण्यात आल्या.या स्पर्धेला वरोरा आणि भद्रावती तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर स्पर्धा खुल्या गटासाठी घेण्यात आली. या स्पर्धेत माझी वसुंधरा अभियानांतर्गत ईको फ्रेडली सजावटीला प्राधान्य देण्यात आले   स्पर्धा आयोजनात जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, उपशहर समन्वयक स्नेहा किन्नाके, उप तालुका अधिकारी पूनम सरपाते, तालुका चिटणीस साक्षी वैद्य, उप तालुका युवती अधिकारी स्नेहा मांडवकर आणि पायल खुळसंगे आणि विधानसभा संघटक  साक्षी ठेंगणे यांनी सदर स्पर्धेचे नियोजन केले.या स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे आणि जिल्हा संघटिका नर्मदा दत्ता बोरेकर यांच्या शुभहस्ते लवकरच  बक्षीस वितरीत करण्यात येईल. विजेत्या स्पर्धकात शुभांगी  देवतळे, सतिश गिरसावळे, पवन महाडीक, माया  विलायतकर,यशवंत गायकवाड, सुनिता टोंगे,विजया धोटे,स्मिता धोपटे, उल्लास लोखंडे, हर्षय गायधने, माधुरी बोधे, विठ्ठल कहुरके, मनिषा बोधे, पल्लवी मोघे, कृष्णा बोरेकर, बाळकृष्ण हिवरकर, रमेश वाटेकर, मुकेश काकडे, दौलत ठेंगणे,राजराम वांढरे यांच्यासह इतर  स्पर्धकांचा सहभाग आहे.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...