Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ईद मिलादुन्ननबी उत्साहात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ईद मिलादुन्ननबी उत्साहात कोरपना येथे साजरी*

*ईद मिलादुन्ननबी उत्साहात कोरपना येथे साजरी*

*ईद मिलादुन्ननबी उत्साहात कोरपना येथे साजरी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

                                                                    कोरपना:-मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जामा मस्जिद कोरपना येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मौलाना शेरखान यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या जन्म उत्सवानिमित्त मोहमंदपैगंबर यांचा संदेशव इस्लाम धर्मालाकुराण व हदिस शांतीसमृद्धी इस्लाम धर्माच्या पैगंबराच्या संदेशातून संस्कृती व समाजातील नमाजाचे महत्व त्याचबरोबर इस्लाम धर्माची शिकवण कधीही भेदभाव लहान मोठे हे शिकवत नसून कोणाही परक्या माणसाच्या मनाला वेदना होणार नाही असं जीवन जगण्याचं धर्म म्हणजे इस्लाम है वय कसल्याही प्रकारच्या वाईट मार्गाने हरामच्या कमाईतून मिळकत घेणे किंवा दुसऱ्याच्या समाजाबद्दल वाईट उच्चार काढणे हा इस्लाम धर्म नव्हे सर्वांसोबत माणुसकी हा धर्म हे शिकवण देऊन कष्टाच्या कमाईतून आपल्या प्रगती व मनाला शांती मिळणारे कार्यच आपल्या मनातून व्हावे ही इच्छा प्रत्येक मुस्लिम च्या मनामध्ये रुजवल्या जावी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा चौदाशे वर्षांपूर्वी महंमद पैगंबर आणि दिलेला संदेश आत्मसात आज करण्याची गरज आहे आम्ही इस्लाम धर्माच्या रूढी पासून दुरावल्यामुळे माणूस हा माणूस म्हणून जगण्यापेक्षा वाईट विचाराकडे जाणे म्हणजे इस्लाम नवे एकमेकाला मदत करणे दुःखा सुखामध्ये सहभागी होणे समता बंधुता शांती चा या निमीत्याने महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने संकल्प करूया यावेळी मौलाना शेरखान यांनी जीवनावर प्रकाश टाकणारे विचार मांडले गावातील जेष्ठ युवक बालगोपाल यांच्यासह जामा मस्जीद येथूनजुलूस काढून गावातील मुख्य रस्त्यावरून समारोप करण्यात आला यावेळी प्रसाद व मज्जिद मध्ये न्याज आयोजनकरण्यात आलं होतं मज्जित कमिटीचे अध्यक्ष असरार अली कमिटी सदस्य रफिक शेख नवाज शकील शेख सलीमपारेख अब्दुल सत्तार दाऊद भाई यांच्यासह प्रतिष्ठित आबीद भाई वहाब भाई मोहब्बत पठाण शारीक सय्यद नईम मोबीन बेग सुहेल अली शौकत अली शहेबाज जमीरुला बेग मजीद शेख यांचे सह गावातील मुस्लीम समाज बांधव उपस्थीत होत फातेहा खानी नंतर समारोप करण्यात आला यावेळी ठानेदार एकाडे यांचे सह पोलीस स्टॉप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पैगंबर जयंती उत्सव आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...