वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
पार्ट :01
चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्यातील वणी नॉर्थ क्षेत्र जुनाड,पिंपळगाव,वणी क्षेत्र पैनगंगा,बल्लारपूर गौरी डीप पवनी - 1,नागपूर क्षेत्र सावनेर - 2, कामठी कोळसा खाणीत वर्ष 2010 ते 2017 दरम्यान माईनीग सरदार भर्तीत वेकोलीत झालेल्या महाघोटाळा उघडकीस आला असून सदर भरतीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या बनावटी जाती प्रमाणपत्राचा वापर करीत अन्य जातीतील लोकांनी कागदपत्रांची हेराफेरी करीत नोकरी हस्तगत केल्याचे विश्वसनिय माहिती आम्हाला मिळालेली आहेत.
जाती प्रमाणपत्र तसेच अन्य लोकांच्या जात प्रमाणपत्र जशाच तसे ठेवत त्यांच्या नावावर स्वतःची फोटो वापरीत नोकरी करीत असलेल्या अनेक नागरिकांची माहिती मिळाली असून वरिष्ठ स्तरावर सदर म्हाघोटाळ्याची उच्चस्तरावर चौकशी झाल्यास तातळीने पन्नास लोकांची नोकरी जाऊन त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल या महाघोट्याळया शामिल नागरिकांनी केलेली फसवणूक त्यांच्या नाव व नोकरी करीत असलेल्या ठिकाणच्या माहिती सह लवकरच प्रकाशित करण्यात येईल
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...