Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *राष्ट्रवादी कॉंग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष पदावर शरद जोगी यांची नियुक्तीती*

*राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष पदावर शरद जोगी यांची नियुक्तीती*

*राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष पदावर शरद जोगी यांची नियुक्तीती*  

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

   कोरपना:-महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा प्रमुख पदावर गडचांदूर येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी यांची नियुक्तीतालुकास्तरीय सभेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष नितीन भटारकर यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत केले यापूर्वी शरद जोगी हे तालुकाराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली होती तसेच त्यांच्या कार्यकाळात गडचांदूर येथील नगर परिषदेमध्ये नगरसेवक विजय होत उपाध्यक्ष पदाची माळा शरद जोगी यांच्या गळ्यात पडली होती कामाचा अनुभव लक्षात घेता त्यांची विधानसभेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद आबीदअली  महेंद्र चंदेल संतोष देरकर करण सिंग प्रवीण काकडे आकाश मनोज धानोरकर श्रीराम टेकामनरेश बोरडे अशोक बोधेयांचे सह तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नितीन भटारकर यांनी पक्ष संघटन व सर्वांनासोबत घेऊन पक्ष बांधणीच्या कार्याला पदाधिकाऱ्यांनी अधिक महत्त्व देऊन गाव पातळीपासून पक्ष बांधणीच्या कार्याला सुरू करण्याची गरज आहे माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार प्रफुल भाई पटेल धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनाचा कार्य सुरू झालेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या कामगारांच्या प्रश्न याला प्राधान्य देऊन कामाला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पक्षाचे विचार अखेरच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण चांगले असून जिल्ह्याभरामध्ये लवकरच तालुका व विधानसभेच्या नियुक्ती करण्यात येईल असे मत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रवीण काकडे यांनी तर आभार योगेश कावळे यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...