Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / मुख्यमंत्री जनकल्याण...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे कमलेश बारस्कर यांनी घेतली शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रसिध्दी प्रमुख आशिष ठेंगणे यांची भद्रावती येथे भेट

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे कमलेश बारस्कर यांनी घेतली शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रसिध्दी प्रमुख आशिष ठेंगणे यांची भद्रावती येथे भेट

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे कमलेश बारस्कर यांनी घेतली शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रसिध्दी प्रमुख आशिष ठेंगणे यांची भद्रावती येथे भेट

 

 

रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो ७७५६९६३५१२

 

 

( भारतीय वार्ता न्युज भद्रावती : मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे श्री कमलेश बारस्कर यांनी आज वरोरा विधानसभा क्षेत्रातील भद्रावती येथे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर श्री आशिष ठेंगणे यांची भेट घेऊन भद्रावती तालुक्यातील व भद्रावती शहरातील शिवसेनेच्या पक्ष बांधणी संदर्भात विशेष चर्चा करून भद्रावती शहर व तालुक्यात शिवसेना अजून जोमाने कशी वाढविता येईल याविषयी जिल्हा परिषद क्षेत्र वाईज तथा येणाऱ्या भद्रावती नगरपालिका निवडणुकी संदर्भात शिवसेना पक्षाची काय भूमिका राहील याची सविस्तर माहिती  श्री आशीष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रपूर जिल्हा यांच्याकडून घेतली . तालुक्यातील कोंडा - घोडपेठ जिल्हा परिषद क्षेत्र मांजरी - पाटाळा जिल्हा परिषद क्षेत्र, चोरा - चंदनखेडा जिल्हा परिषद क्षेत्र नंदुरी - कोकेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र,  कोंढा - घोडपेठ क्षेत्राचे उपतालुकाप्रमुख श्री सुंदर सिंग बावरे, माजरी -पाटाळा क्षेत्राचे उपतालुकाप्रमुख मदन भाऊ चिकवा तसेच चोरा -चंदनखेडा जिल्हा परिषद क्षेत्राचे उपतालुकाप्रमुख सिंगल दीप भाऊ पेंदाम,नांदुरी कोकेवाडा क्षेत्राचे उपतालुकाप्रमुख श्री भाऊराव घागी यांनी दिलेली नसविस्तर माहिती श्री आशिष ठेंगणे यांनी श्री कमलेश बारस्कर यांना दिली .  त्यांना शिवसेना पक्ष वाढीसाठी काय ? - काय? उपाययोजना करता येईल याची माहिती दिली . तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व माहीती पुस्तिका त्यांच्याकडे सोपवून भद्रावती तालुक्यामध्ये शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करावे त्याचप्रमाणे शाखाप्रमुख व शिवदूत, बुथ प्रतिनिधी यांची नेमणूक करावी अशा मोलाच्या सूचना त्यांनी दिल्या .यावेळी श्री कमलेश बारस्कर यांनी भद्रावती शहर प्रमुख पप्पू सारवण यांची सुद्धा भेट घेऊन पक्ष वाढी संदर्भात सूचना दिल्या .माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या जनकल्याणाच्या विविध योजना लागू केल्या त्या सर्व योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे कार्य करावे अशा सूचना श्री आशिष ठेंगणे यांना त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमध्ये दिल्या यावेळी आशिष ठेंगणे  यांच्या निवासस्थानी उपस्थित श्री सिंगलदीप पेंदाम उपतालुका प्रमुख चोरा - चंदनखेडा,श्री मनीष बूच्चे उपशहर प्रमुख भद्रावती,चेतन घोरपडे उप शहर प्रमुख भद्रावती,श्री शिवम पारखे यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...