Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *भारतीय जनता पार्टी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली*

*भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली*

*भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, जिल्हा उपाध्यक्ष तथा संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष प्रमुख उपस्थिती श्री जगदीश पीपंळकर शक्ती केंद्र प्रमुख,श्री संभाजी पेचे, श्री बंडुजी भोयर, श्री मनोहर बावणे तंटामुक्त अध्यक्ष,श्री सुधाकर पेचे,श्री मनोज गोरे  दैनिक वार्ताहर,श्री राजु पा चिकटे श्री राजु येरेकर बुथ प्रमुख,श्री अशोक भोंगळे,श्री विजय दुर्वे,श्री संजय वाबीटकर,श्रीकांत दुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण केले तसेच इतर मान्यवरांनी पुष्प वाहून पूजन केले श्री नारायण हिवरकर यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला ते तीन वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांचे शिक्षण आजोबा कडे झाले त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष झाले परंतु फक्त 43 दिवसच अध्यक्ष राहिले 11फरवरी 1968 रोजी मोगल सराय रेल्वे स्टेशन वर त्यांची हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येमुळे पुरा देश शोकसागरात बुडाला देशाने एक चांगला राष्ट्रीय स्वयंसेवक गमावला अशा भावना व्यक्त केल्या भारताचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदीजी यांनी मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून पंडित दिनदयाल उपाध्याय रेल्वे स्टेशन हे नाव ठेवण्यात आले प्रधानमंत्री मा श्री नरेंद्र मोदीजी यांचे खुप खुप आभार मानले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन राजु येरेकर यांनी केले तर आभार विजय दुर्वे यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...