Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *पराजय न पत्करता, पुन्हा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*पराजय न पत्करता, पुन्हा तेवढयाच ताकदीने लढणे म्हणजे जीवनात यश प्राप्त करण्याची पहिली पायरी:- नारायण हिवरकर*

*पराजय न पत्करता, पुन्हा तेवढयाच ताकदीने लढणे म्हणजे जीवनात यश प्राप्त करण्याची पहिली पायरी:- नारायण हिवरकर*

*पराजय न पत्करता, पुन्हा तेवढयाच ताकदीने लढणे म्हणजे जीवनात यश प्राप्त करण्याची पहिली पायरी:- नारायण हिवरकर*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 कोरपना:-लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2023 - 24 अंतर्गत तालुकास्तरीय " भूमिका अभिनय स्पर्धा " आणि " लोकनृत्य स्पर्धा " जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव येथे आयोजित करण्यात आली, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कान्हाळगाव शाळेचे शा. व्या. स अध्यक्ष श्री. नारायण जी हिवरकर , प्रमुख अतिथी म्हणून जि. प . हायस्कूल कान्हाळगाव चे मुख्याध्यापक श्री. स्वतंत्र कुमार शुक्ला, पं. स. कोरपना चे गट साधन व्यक्ती कु. झाडे मॅडम, परिक्षक म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा खैरगाव चे श्री. आर. डी. जाधव सर, जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा चनई च्या कु रचना चिडे मॅडम, जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा कोरपना चे श्री. दराडे सर तसेच कान्हाळगाव चे पत्रकार श्री. मनोज गोरे उपस्थित होते.

या स्पर्धेत सर्व विध्यार्थ्यांनि उत्कृष्ट सादरीकरण केले यात,  तालुकास्तरीय " भूमिका अभिनय स्पर्धेत - जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव प्रथम, जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी द्वितीय,  आणि " लोकनृत्य स्पर्धेत - जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी प्रथम, जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव - द्वितीय, आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगांव यांनी तृतीय स्थान प्राप्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषण नारायण जी हिवरकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आणि म्हणाले " पराजय न पत्करता, पुन्हा तेवढयाच ताकदीने लढणे म्हणजे जीवनात यश प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे

कार्यक्रमाचे सुंदर संचालन श्री. प्रफुल जीवने, तर आभार प्रदर्शन श्री. विठ्ठल मडावी सर यांनी केले.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...