संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सोमवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, पं. दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववादाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक व थोर विचारवंत होते त्यांनी अखंड भारताची संकल्पना केली होती त्यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो.
यावेळी रामस्वामी पुनम, नितीन आमटे, मदन जंगम, सुनंदा आमटे, रेणुका सोळंके, सुषमा बोबडे, विशाखा पाटील, खुर्शीदा सिद्दीकी, ललिता पाटील, रंजना कमटकर, गोसाई चौधरी, विनोद जुनघरी, वसंत सोळंके, सुभाष गोखरे, किशोर गोहणे, विमल चौधरी, सुनंदा लिहीतकर, प्रीती धोटे, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार, स्वाती गंगाधरे व नागरिक उपस्थित होते.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...