आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.
(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : आज दिनांक २४ सप्टेंबर २०२३ ला भद्रावती येथे मुसळधार पाऊस कोसळला तेव्हा भद्रावती येथील एक आठ वर्षाची मुलगी बस स्टँडच्या समोरील नाली मध्ये कोसळली व ती बंदिस्त नालीतून वाहून गेली. व चारशे फुटावर ती एका नाली वरील फरशीला धरून वाचवा वाचवा म्हणून ओरडली. तशातच एक देवदूत तिथे अवतारला त्याचं नाव छगन बुरडकर ऑटो चालक, याला तिचे हाताची बोट दिसली. त्याने त्या बोटांना पकडून बाकी लोकांना बोलावले व नाली वरती सिमेंट काँग्रेसचे झाकण उचलून त्या मुलीला बाहेर काढले. त्या मुलीच्या आई-वडिलांनी त्यांचे खूप खूप आभार मानले आणि आज एक मुलगी आपले जीवन वाचवण्यात यशस्वी झाली. त्या वाचवणाऱ्या छगन बुरडकर यांचे खूप खूप आभार. नाहीतर आज आपण पाहतो वाचवण्यापेक्षा फोटो काढण्यास जास्तीत जास्त लोक धावतात. परंतु त्यांनी फोटोचा ध्यास न करता मुलीला वाचवण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...