Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *राष्ट्रीय महामार्ग...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*राष्ट्रीय महामार्ग कामामूळे ग्रामीण रस्त्याचा बोजवारा*

*राष्ट्रीय महामार्ग कामामूळे ग्रामीण रस्त्याचा बोजवारा*

*राष्ट्रीय महामार्ग कामामूळे ग्रामीण रस्त्याचा बोजवारा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी                                                  

 

 कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 राजुरा गोविंदपुर या रस्त्या करिता ग्रामीण आदिवासी भागातील अनेक नाल्यातील रेती मुरूम माती उत्खननाची परवानगी घेऊन या कामाकरिता गडचांदूर ते पारडी पर्यंत वाहणारे देवघाट धामणगाव वडगाव वनसडी कनाळगाव घाटराई चनई मेहदींनाल्यावरून रस्ते कामाकरिता मोठ्या प्रमाणात उत्खनन करून रस्त्याच्या कामावर मटेरियल GRILया कंपनीमार्फत काम सुरू असून खणी कर्म विभाग व जिल्हाधिकारी यांनी टाकून दिलेल्या अटी व शर्ती भंग करून बेकायदेशीर कोट्यावधी रुपयाचे महसुलाला चूना लावीतसर्रास उत्खनन केल्या जात आहे अनेक ठिकाणी सीमांकन केलेले नाही क्षेत्र निश्चित झाले नाही मौक्यावरअधिकारी यांनी भेट देऊन पंचनामे केले नाही आपल्या मर्जीने कंपनी पोकलेन जेसीबी लावून अविरत नियम शर्ती पायदळी तुडवीत सर्रास उत्खनन करीत आहे या भागातील आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील जल जंगल जमीन यावर ग्रामसभेचा अधिकार असताना ग्रामसभेला विश्वासात न घेता कंपनी आपल्या मर्जीने सार्वजनिक बांधकाम विभाग जि प बांधकाम विभाग व मुख्यमंत्री सडक योजनेच्या रस्त्याचे जळ वाहन द्वारे मटेरियल चा वाहतूक करून रस्त्याचे तीन तेरा वाजविले आहे हात लोणी या गावातील नाल्यावरून उत्खनन करून चेन्नई खुर्द मार्गे जेवराया रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून मोटरसायकल व वाहन चालवताना तारेवरची कसरत करून आपल्या जीवाला मुकण्याची पाळी लोकांवर आलेली आहे जी आर आय एल कंपनीने तातडीने नादुरुस्त केलेले रस्त्यावर खड्डे भरून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा वाहतूक थांबवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा आबिद अली विनोद जुमळे धनराज जीवने सुनील ढासले राजू कुंबरे दिलीप कनाके यांनी दिला असून दिनांक 6 ऑक्टोबरला तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनकरण्यात येणार असल्याचे शेतकरी राष्ट्रवादी आघाडीचे विनोद जुमडे यांनी माहिती दिली आहे

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...