Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घुस अमराई भूमिगत...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घुस अमराई भूमिगत झालेल्या घरातील कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याबाबत - आप घुग्घुस

   घुग्घुस अमराई भूमिगत झालेल्या घरातील कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याबाबत - आप घुग्घुस

 

 

 

घुग्घुस: 

दिनांक २६/०८/२०२२रोजी अमराई वार्ड क्र.०१  इथे वे.को.ली. वणी क्षेत्र,घुग्घुसच्या  चुकीमुळे गजानन मडावी यांचा राहता घरी अंदाजे 70 फूट खड्डा पडला चौकशीमध्ये असं पाहण्यात आले की वे.को.ली द्वारा अंडरग्राउंड माईन्स मध्ये सेंड फिलिंग करतांना भोंगळ कारभार झाला होता आणि याच कारना मुळे खड्डा पडला. या खड्ड्या मुळे मडावी यांचे घर संपूर्ण सामान सोबत आत गेले आणि मालमत्तेची नुकसान झाली सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार किशोरभाऊ जोरगेवार व वेकोली प्रशासनाचे उच्च अधिकाऱ्यांनी या घटनेची पाहणी केली व या सर्वांनी या नुकसानीचा मोबदला देण्यात येईलच अशी मोठमोठी आश्वासने दिली होती

त्यानंतर

सरकारी अधिकाऱ्यांकडून पंचनामा मा. तहसील कार्यालय  चंद्रपूर आणि नगरपरिषद घुग्घुस मार्फत करण्यात आले होते, ०१ वर्ष लोटून गेले पण मडावी कुटुंबांना कुठल्याही प्रकारचा मोबदला व आर्थिक मदत मिळाली नाही

नावापुरते यांना वेकोली च्या क्वार्टरवर स्थानांतरीत करण्यात आले त्यानंतर कुटुंब शासन प्रशासनाकडे आशेची किरण केव्हा उगवेल याचीच वाट बघत आहे असे कुठपर्यंत चालणार याचे उत्तर या  सर्व मोठ्या नेत्यांनी द्यावेत,सध्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे चुकी वेकोली प्रशासनाची व सरकारची पण त्रास भोगतोय सर्वसामान्य गरीब माणूस.

असल्या प्रकारची जनतेची भुलवन व फसवेगिरी आम आदमी पार्टी खपवून घेणार नाही

 यासाठी आम आदमी पार्टी तर्फे शासन-प्रशासनाला नम्र विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर मडावी कुटुंबांना त्यांचा मालमत्तेचा हक्क म्हणजेच मोबदला मिळावा अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे जनआंदोलन करण्यात येईल.           यावेळेस चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मयूरजी रायकवर ,चंद्रपूर जिल्हा संघटनमंत्री भिवराजजी सोनी  नेते सुनीलजी मुसळे ,चंद्रपूर शहर सचिव राजूजी कुडे शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे , युवा अध्यक्ष सचिन सिरसागर, सचिव संदीप पथाडे, सहसचिव , सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...