Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / जी,ओ,सी,च्या वेकोली L&T...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

जी,ओ,सी,च्या वेकोली L&T बंकर मध्ये हायड्रोलिक सिलेंडर ब्लास्ट,

जी,ओ,सी,च्या वेकोली L&T बंकर मध्ये हायड्रोलिक सिलेंडर ब्लास्ट,

तीन ते चार कामगार जळुन गंभीर जखमी

 

घुग्घुस :- चंद्रपुर तालुक्यातील घुग्घुस येथील वेकोलीच्या L&T बंकर मध्ये हायड्रोलिक सिलेंडर ब्लास्ट झाल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी उघडकीस आली असून यात जवळपास चार कामगार गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान जखमींवर राजीव रतन रुग्णालयात उपचार सुरू आहे.प्रभानन्द कटकुलवार, रेखचंद ताजणे, विजय झाडे मारोती वनकर असे जखमी कामगारांचे नाव आहेत.

 

वेकोलीच्या जिओसी कोळसा खाणीमध्ये शनिवारी सकाळच्या पाळीत कोल हॅन्डलिंग प्लान्ट बंकर मध्ये ब्रेकडाँऊनचे काम करीत असतांना अचानक हायड्रोलिक सिलेंडरचा ब्लास्ट झाला.यात तीन ते चार  कामगार  जळुन जख्मी झाले यातील गंभीर कामगारांना तातळीने वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयात दाखल करण्यात आले.कामगारांवर  डॉ.आनंद यांच्या देखरेखी खाली उपचार सुरू आहे.

 

अपघात हा मॅनेजमेन्ट तसेच बंकर ईचार्चच्या हलगर्दीमुळे झाल्याचं कामगाराकडुन सांगण्या येत आहे. कामगारांना नायट्रोजन सिलेंडर ऐवजी हायड्रोलिक सिलेंडर दिल्या गेल्याची शक्यता काही कामगारांनी बोलून दाखविली कारण नायट्रोजन गॅसची किमत माहग असल्यामुळे ऑक्सिजन गॅस कमी किमतीत वापरली जात आहेत।सदर बंकरमथ्ये नव्याने पदार्पण केलेल्या बंकर ईचार्च कामासाठी खुप घाई,गर्दी करीत असतो म्हणुन असी घटणा बंकरमथ्ये घडत असते।असे कामगाराकडुन सांगण्यात येत आहे

 

या घटनेची माहिती वेकोली महाप्रबंधक आभास सिंग,पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी मिळताच पोलीस दलासह राजीव रतन रुग्णालयात दाखल झाले,यावेळी इंटक नेते लक्ष्मण सादलावर, काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, रामपाल वर्मा, कामगार नेते सैय्यद अनवर, युवा नेते अनुप भंडारी, विशाल मादर,रोहित डाकूर,रोशन दंतलवार,रफिक शेख, तसेच भाजप अध्यक्ष विवेक बोढे,निरीक्षण तांडरा हे पोहचले व कामगारांच्या प्रकृतीची माहिती घेतली. या अपघाताच्या घटनेने कामगारात व कामगार कुटुंबात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वेकोलिच्या सुरक्षा इंचार्जसह रक्षक, व MSF महाराष्ट्र सुरक्षासह

 

 

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...