आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस:
विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी घडली असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना चंद्रपुर-घुग्घुस मार्गावरील महाकुरला येथील वळण मार्गावर घडली आहे.या घटनेची माहिती घुग्घुस पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख घटनास्थळी दाखल झाले व ट्रक ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक शंकर काळे हे आपल्या दुचाकीने चंद्रपूरला जात होते.अशातच महाकुरला वळण मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली दुचाकी क्रंमाक mH34.CF3421, यात शंकर काळे गंभीर जखमी झाले.त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.मृतक हा उसगाव येथील।गुप्ता कोल वोशरी येथे कार्यरत होता.या घटनेची माहिती घुग्घुस पोलिसांना मिळतच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.पुढील तपास पोलीस करत आहेत.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...