आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा:-इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित रामचंद्रराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा चा इयत्ता १२ विज्ञान शाखेचा विद्यार्थी अंकित सोमेश सनवाल ने वर्धा येथे २० सप्टेंबर २०२३ ला पार पडलेल्या विभागागीय शालेय - महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत नागपूर जिल्हातील प्रतिस्पर्धीऱ्याला चित्तथरारक सामन्यात सरळ मात देत विजयश्री खेचून आणली. त्याच्या या विजयामुळे अंकितच्या रूपाने रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा चा हा विद्यार्थी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चंद्रपूर जिल्हाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. आपल्या या यशाचे श्रेय अंकितने आपले आई वडील, मोठे वडील सतिश सनवाल, प्राचार्य, प्राध्यापक व क्रीडा शिक्षक यांना दिले आहे.
अंकित सनवाल च्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे संचालक अभिजीत धोटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे, रामचंद्रराव धोटे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, रामचंद्रराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य समिर पठाण, हेमंत झाडे, क्रीडा शिक्षक हर्षल क्षीरसागर, शुभम बन्नेवार, सतीश सनवाल, सोहित सनवाल, मनोज ठाकरे यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...