वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.
(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती :-दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीला गेल्याची घटना शहरातील गवराळा येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिरात घडली.
चोरीला गेलेल्या १५ ग्रॅमच्या सोन्याच्या चेनची किंमत ७० हजार रुपये एवढी आहे. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सदर मंदिरात भाविकांची गणेशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. शहरातील सुमन दत्तात्रय हेपट ही महिला सुद्धा मंदिरात दर्शनासाठी आली होती.दर्शनासाठी लाईन मध्ये ती उभी असताना मागे असलेल्या एक दोन स्त्रिया त्यांना समोर जाण्यासाठी धक्का देत होत्या. या संशयित महिलांनीच ही चोरी केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. बाहेर निघाल्यानंतर आपली चेन चोरीला गेल्याचे त्यांना लक्षात आले. त्यानंतर लगेच पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते लगेच मंदिरात पोहोचले. त्यांनी शोधाशोध केल्यानंतरही त्या संशयित महिला आढळून आल्या नाही.भद्रावती पोलीस या अज्ञात महिला चोरट्यांचा शोध घेत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...