आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:-मौजा.चकपिरंजी येथील युवक उत्कर्ष योगेंद्र आदे, वय २३ वर्षे याने आपली क्षमता ओळखून तालुकया सोबतच जिल्हास्तरावर चकपिरंजी गावाचे नाव लौकिक केले.सदर युवक हा कराटे चॅम्पियन असून तालुक्यातील युवकासाठी तो आदर्श बनला आहे.घरातील परिस्थिती गरीब असून या युवकाने हार न मानता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत आहे.चकपिरंजी वासीय जनतेकडून त्याचे कौतुक केल्या जात आहे.आज योगेंद्र आदे या युवकास ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.युवराज पेंदाम,ग्रामपंचायत चकपिरंजी येथील उपसरपंच मा.अरविंद भैसारे यांच्याकडून त्याला कराटे किट भेट देण्यात आली.यावेळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.उषाताई गेडाम, ग्रा.पं.सदस्य मेहमुदा शेख,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.दिवाकर नैताम,मा.भाष्कराव दरडे, मा.नानाजी तावाडे, मा.रामनाथ चौधरी,मा.गजानन आदे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...