Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *राष्ट्रीय महामार्ग...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*राष्ट्रीय महामार्ग घोड्या समोर वरात अपघात प्रमाण वाढले?*

*राष्ट्रीय महामार्ग घोड्या समोर वरात अपघात प्रमाण वाढले?*

*राष्ट्रीय महामार्ग घोड्या समोर वरात अपघात प्रमाण वाढले?*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

                                                                 कोरपना:-राष्ट्रीय महामार्ग राजुरा गोविंदपुर तेलंगाना सीमेला जोडणारा रस्ता कामाचा वेग मोठ्या प्रमाणात असून नियमबाह्य खोदकाम व नाल्यातील मुरूम वाढू उपसा करून मोठ्या प्रमाणात वापरल्या चर्चेत असताना सध्या या रस्त्याचे एक पदरी काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना एकाच रस्त्याने आवक जावक वाहनाची होत असल्यामुळे कुसळ फाटा कातलाबोडी फाट्यावर त्रिकोण डिव्हायडर बसवण्यात आले ओव्हरटेक करताना किंवा वाहनाच्या तीव्रप्रकाशाने वाहन अपघात वाढले असून राष्ट्रीय महामार्ग काम कंत्राटदार यांनी दोन्ही बाजूचा रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच त्रिकोण डिव्हायडर ठिकठिकाणी बसवल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढ झाली असून अनेक वाहनधारकांना दुखापत झालेली आहे या रस्त्यावर सावधानतेचे फलक कुठेही लावण्यात आलेले नाही यामुळे अनेकांना आपल्या जीवाला मुकण्याची पाळी आली आहे कंत्राटदार कामाच्या घाई मध्ये घोड्यापुढे वरात असा प्रकार दिसून येत आहे रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच डिव्हायडर ठिकठिकाणी बसवल्यामुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे प्रथम दोन्ही बाजूचा रस्ता पूर्ण करून डिव्हायडर बसवणे गरजेचे असताना एक पदरी रस्त्यावरच त्रिकोण डिव्हायडर बसवल्यामुळे अंधारामध्ये अपघात होऊन जीवाला मुकण्याची पाळी वाटसरूंना आलेली आहे मोठी असल्यामुळे सर्व काम आलबेल सुरू असून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा घोटाळा करून शासनाच्या महसुलाला चुना लावलेला आहे जिला खनिकर्म अधिकारी माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून आपल्याकडील माहितीचे पत्र दुसऱ्या विभागाला पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संबंधित विभागाच्या पत्रावरून उघड झाले आहे या रस्त्याची गोणखणी शुल्क किती जमा झाला व पंचनामा सीमांकन करण्यापूर्वीच उत्खनन मोठ्या प्रमाणात करून सीमा क्षेत्राच्या बाहेर चुनखडी उत्खनन झाल्यामुळे रस्त्यावर वापर केलेल्या माती मुरूम दगड रीती मूल्यांकनानुसार रॉयल्टी वसूल करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आबीद अलीयांनी केली असून त्रिकोण डिव्हायडर दोन्ही रस्त्याचे पूर्ण झाल्याशिवाय बांधकाम करण्याची घाई करू नये व अपघाताला कंपनीला जबाबदार धरण्यात यावे दोन्ही बाजूचे रस्ते पूर्ण झाल्यानंतरच त्रिकोण डिव्हायडर बांधकाम करावे अशी मागणी केली आहे

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...