Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / राजुऱ्यात बसस्टँड परिसरातून...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

राजुऱ्यात बसस्टँड परिसरातून देशीकट्टा व काडतुस जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राजुऱ्यात बसस्टँड परिसरातून देशीकट्टा व काडतुस जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

 

19 सप्टेंबर पासून जिल्ह्यात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे, गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर आहे.चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मोहीम राबवित राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील 18 वर्षीय मुलाकडून देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुस जप्त केले.

 

18 वर्षीय राजरतन राहुल वनकर या मुलांकडे देशी बनावटीचा कट्टा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी 18 सप्टेंबर ला राजरतन हा राजुरा बस स्टॉप जवळ कट्टा कमरेला बांधून फिरत होता.

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजरतन ला अटक करीत त्याच्याजवळून कट्टा व जिवंत काडतुस जप्त केले.

 

आरोपी राजरतन वर भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केला असून त्याच्याजवळून पोलिसांनी कट्टा (अग्निशस्त्र), जिवंत काडतुस व मोबाईल असा एकूण 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, अनुप डांगे, जमिर पठाण, नितीन महात्मे, मिलिंद चव्हाण, प्रसाद धुळगुंडे व दिनेश अराडे यांनी केली.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...