वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा :- रोटरी क्लब राजुराच्या वतीने साईनगर येथील हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणावर नंदीबैल सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला तेथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक बालगोपालांनी आपले नंदीबैल खूप चांगल्या रीतीने सजवून आणले होते आणि स्वतःही वेगवेगळी वेशभूषा करून त्यातून सामाजिक संदेश जाईल अशा प्रकारे त्यांनी आपली कलाकृती सादर केली. रोटरी क्लबच्या वतीने बाल गोपालांचा उत्साह द्विगुणित करण्याकरता प्रथम द्वितीय व तृतीय या स्वरूपात अनुक्रमे सायकल, स्टडी टेबल, स्कूल बॅग अशा प्रकारची बक्षिसे देण्यात आली. प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली चेतना भाऊराव कोरडे, द्वितीय ईशान विद्दे, तृतीय स्पृहा उमेश वरघणे यांना वरील बक्षीस देण्यात आली.
या स्पर्धेचे परीक्षण आसावरी बोनगीरवार, कल्याणी मोहरील, नेहा चिल्लावार, राधा विरमलवार, जया तिवारी यांनी केले. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे कमल बजाज, समीर चिल्लावार, मयूर बोनगिरवार, आनंद मोहरील, निखिल चांडक, सुशील कल्लूरवार, आनंद चांडक, सुहास बोबडे, सारंग गिरसावळे, स्नेहा चांडक,, प्रीती चांडक, आदित्या कल्लूरवार, पुनम गिरसावळे व त्या प्रभागातील नागरिक संजय गडकरी, प्रकाश रासेकर, आनंदराव ताजने, राहुल रासेकर, शालीक ऊरकुडे, विनोद कोंडेकर, अनंतराव ताजने, संदीप मोरे, राजकुमार चिंचोलकर, सुभाष कावळे, लटारु मत्ते, सुभाष पावडे, सुरेश बोंडे, मनोहर बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...