Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *मराठवाडा मुक्ती संग्रामात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*मराठवाडा मुक्ती संग्रामात दिना निमित्त तसेच मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त 17 सप्टेंबर ला कोरपना येथे ध्वजा रोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन*

*मराठवाडा मुक्ती संग्रामात दिना निमित्त तसेच मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त 17 सप्टेंबर ला कोरपना येथे ध्वजा रोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन*

*मराठवाडा मुक्ती संग्रामात दिना निमित्त तसेच मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त 17 सप्टेंबर ला कोरपना येथे ध्वजा रोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने 17 सप्टेंबरला ध्वजारोहण व मा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमत्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक,पेन,खाऊचे वाटप,जेष्ठ नागरिकांचा सत्कार,महिला बचत गट,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर नामांकित व्यक्तींचा गौरव मा ना श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे

उद्घाटक : मा श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार हे प्रामुख्याने उपस्थित राहानार आहे कार्यक्रमाचे

अध्यक्ष : मा श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर प्रमुख उपस्थिती : मा श्री हरिशजी शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, राजुरा,मा श्री देवरावभाऊ भोंगळे माझी भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर तथा विधानसभा प्रमुख राजुरा,मा श्री संजय भाऊ धोटे माझी आमदार राजुरा,मा श्री सुदर्शनजी निमकर माझी आमदार राजुरा,मा श्री राजुभाऊ घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे तरी सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक,सरपंच,उपसरपंच,युवा मोर्चा पदाधिकारी,महिला मोर्चा पदाधिकारी,किसान आघाडीचे पदाधिकारी,अल्प संख्याक आघाडी,विविध आघाड्यांचे पदाधिकारी,भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे

स्थळ : ध्वजारोहण बसस्टॉप कोरपना

सत्कार कार्यक्रम : श्रीकृष्ण सभागृह बसस्टॉप जवळ कोरपना

दिनांक : 17:09:2023 रोज रविवार

वेळ : सकाळी 8:30 वाजता

 

    *आपले विनीत*

श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष

श्री मनोहरभाऊ कुळसंगे तालुका भाजपा महासचिव कोरपना

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...