*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
चंद्रपूर:- सावली पोलीस स्टेशन अर्तगत व्याहाड खुर्द येथील उप पोलिस स्टेशनचे उदघाटन जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी चंद्रपूर यांचे हस्ते पार पडले. तर प्रमुख उपस्थित sD po मालिकाअर्जुन इंगळे , सरपंच सुनिता उरकुडे व्याहाड आदि लाभले होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक परदेशी म्हणाले की वैनगंगा ते चंद्रपूर हायवे मार्ग होत आहे. सदर मार्गावर दारुचे दुकान वाढतच आहेत. त्यामुळे अपघातही वाढ होत आहेत. अपघात , अवैध धंदे यांना आळा घालण्याकरीता व्याहाड येथे पोलिस चौकी होणे गरजेचे होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेनी सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी केले. याप्रंसगी s Dpo इंगळे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले तर गोपाल रायपूरे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले २०१० मधे ग्रामपंचायतने दोन एकर जमीन पोलीस वसाहतीसाठी दिलेली आहे. त्या ठिकाणी पोलीस वसाहत निर्माण करावे. असे सांगीतले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावली ठाणेदार आशिष बोरकर' तर आभार ठाणेदार राठोड यांनी मानले. कार्यक्रमास मुल- सावली क्षेत्रातील सर्व ठाणेदार प्रामुख्याने उपस्थित होते.
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...