आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:- दिनांक१३ सप्टेंबर २०२२महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु असून मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे.मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे.या माध्यमातून १७ सप्टेंबर २०२३ ला जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे संपूर्ण ओबीसी बांधवातर्फे मोर्चा निघणार आहे यानिमित्याने सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे नियोजन व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.ओ.बी.सी ची बिहार सरकारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करण्यात यावी,ओ बी.सी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण झाले पाहिजे,मराठा समाजाला ओ बी.सी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यात येऊ नये.तसेच ओ बी.सी समाजातील लोकांना त्वरित घरकुल योजनेची अंबलबजावणी करण्यात यावी. इत्यादी मागण्याचे निवेदन सावली चे तहसीलदार मा.परीक्षित पाटील यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांना पाठविण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे सदस्य,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे, सावली तालुका महिला तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर,सावली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,माजी पं.स.सभापती मा.विजय कोरेवार,माजी उपसभापती मा.राजेंद्रजी भोयर, सावली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मा.अमरदीप कोनपत्तीवार, सावली शहर महिलाध्यक्ष सौ.भारती चौधरी,सावली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी, नगरसेविका सौ.साधना वाढई, सौ.ज्योती शिंदे,सौ.अंजली देवगडे,नगरसेवक मा.प्रीतम गेडाम,मा.नितेश रस्से, मा.गुणवंत सुरमवार,मा.सुनील पाल, मा.अनिल गुरनुले,मा.अनिल मशाखेत्री,मा.खुशाल राऊत,मा.पंकज कागदेलवार, मा.किशोर घोटेकार,मा.चंद्रशेखर नंदनवार,मा.श्रीकांत सांगिडवार, मा.शरद कन्नाके, मा.सुरेश निरुडवार, सौ.वंदना गुरनुले, मा.संजय मजोके, सौ.शिला गुरुनुले तसेच मा.कमलेश गेडाम आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...