*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:- कोरपणा तालुक्यात काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात गावागावात, घरोघरी, शेतशिवारात जाऊन काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसची विकासकामे आणि भाजपच्या भुलथापा याबाबत जनजागृती करीत आहेत. यादरम्यान कोरपणा तालुक्यातील गडचांदूर व कुकूडसात येथील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी गडचांदूर येथील माजी नगरसेविका चंद्रभागा कोरवते, शिवसेना माजी तालुकाध्यक्षा भारती मडावी, पुरुषोत्तम मेश्राम, प्रवीण मेश्राम, संतोष देवाळकर, कुकूडसात येथील हेराम लोनगाडगे, अनिल डोंगे, बाळापाटील उपरे, सुदर्शन निब्रड, भूषण अस्वले, स्वप्निल काकडे, साईनाथ देरकर, विकास पायपरे, सुनील ताजने, देवराव ताजणे, अनिकेत वांढरे, रोशन ठोंबरे, सौरभ आत्राम, घनश्याम ठोंबरे, देवाजी आत्राम संकेत कटाईत अमोल देरकर, भाऊराव सोयाम यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. आ. धोटे यांनी काँग्रेस पक्षाचे दुप्पटे देऊन सर्वांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला.
या प्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रंजन लांडे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, नगराध्यक्ष सविताताई टेकाम, माजी सभापती नोगराज मंगरूळकर, बी. एन. मोहितकर, नामदेवराव येरणे, नगरसेवक पापय्या पोनलवार, विक्रम येरणे, सचिन भोयर, राहुल उमरे, अरविंद मेश्राम, अर्चना वांढरे, जयश्री ताकसांडे, महिला अध्यक्ष आशाताई खासरे, संतोष महाडोळे, माधुरी पिदूरकर, रुपेश चौधरी, प्रा. हेमचंद्र दूधगवडी, शिवकुमार राठी, अब्बास शेख धनंजय गोरे, बाबुराव गोरे, उमेश राजुरकर, शैलेश लोखंडे, रोहित शिंगाडे, कल्पतरू कन्नाके, अतुल गोरे, सतीश बेतावर, प्रितम सातपुते, प्रदीप परसुटकर, सुधीर थिपे, कुक्कुटसात येथील ग्रा. प. सदस्य जयश्री गोरे, वासुदेव बोधे, भाऊराव विठ्ठलकर, दौलत सोयाम, धर्मराज ताजने, अनिकेत गोरे यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...