आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
भद्रावती:- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच ८०% समाजकारण व २०% राजकारण हे ब्रीद जोपासत व याच नितीला, सामाजिक कार्याला प्राथमिकता देवून चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्याचे काम शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे करीत आहे. विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने वरोरा व भद्रावती तालुक्यातील कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आमदार आदित्य उध्दव ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होवुन वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांच्या नेतृत्वात, वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर यांचे मार्गदर्शनात वरोरा तालुक्यातील धानोली येतील मंगेश दशरथ खाडे, किशोर तुळशिराम ठक, धनराज देविदास खाडे, आशिष ज्ञानेश्वर खाडे, अतुल सुरेश ठक, पंढरी सदाशिव ठक, सचिन दशरथ खाडे, शिरीव पुरूषोत्तम घाणे, विकास रामदास खाडे, गजानन रमेश खाडे, मनोज उत्तम ढोके, जितेंद्र दशरथ बोढे, अजय दशरथ बोढे, चेतन टिकाराम बोढे, दिपक पांडुरंग टोंगे, शुभम रामकृष्ण खाडे,मंगेश रमेश वागदरकर, भारत नारायण ठक, कार्तीक विजय ठक यांनी “शिवालय” वरोरा-भद्रावती विधानसभा मध्यवर्ती कार्यालय येते शिवबंधन बांधीत पक्षप्रवेश घेतला.
पक्षप्रवेश समयी वरोरा उपशहर प्रमुख अनिल सिंग, उपशहर प्रमुख शशिकांत राम, चंदनखेडा मुधोली क्षेत्र उपतालुका प्रमुख बंडु पाटील नन्नावरे, भद्रावती उपशहर प्रमुख अरुण घुगुल, निखिल मांडवकर उपस्थितीत होते.
या प्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) परिवारात, वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे, जिल्हा सघंटीका नर्मदा बोरेकर, उपजिल्हाप्रमुख तथा सभापती भद्रावती कृषी बाजार समिती भास्कर ताजने, वरोरा तालुका प्रमुख तथा संचालक वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती दत्ता बोरेकर, युवती सेना जिल्हा अधिकारी प्रतिभा माडंवकर, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, उपतालुका प्रमुख शेगाव-बोर्डा जि.प. गट तथा संचालक वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अभिजीत पावडे, विभागप्रमुख शेगाव-बोर्डा जिल्हा परिषद गट चंद्रशेखर कापटे, उपविभाग प्रमुख शेगाव पंचायत समिती गट राहुल झुबाडे, शेगाव शहर प्रमुख गजानन ठाकरे आदी शिवसैनिक व पदाधिकारी यांच्याकडुन पक्षात नवप्रवेशीत शिवसैनिकांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...