*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- महाराष्ट्र शासन वनविभागाचे वन क्षेत्रात लोकसहभाग वाढावा म्हणून जिल्हाभर संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापन करून शासनाने अनेक योजना राबविण्यासाठी अनेक योजना तयार करून ग्राम पातळीवर वर, इको टुरिझम संत तुकाराम वन विभाग योजना बायोगॅस या सह समित्या माध्यमातून जलसंधारण योजना राबविल्या हा निधी थेट संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा करण्यात आला या समितीचे खर्च व वन विभागाचे कर्मचारी आहेत२०२१, मध्ये अनेक ग्रामपंचायत बरखास्त झाल्यामुळे अनेक ठिकाणी आर्थिक अधिकाराचा वापर वन परिक्षेत्र अधिकारी राऊंड ऑफिसर यांनी आर्थिक व्यवहार हाताळले मात्र, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचे दुर्लक्ष करून नियोजन आराखडा तसेच ग्रामसभेच्या आगाऊ खर्चाचे मंजुरी घेण्यात आल्याने नाही तर२००००रू, खर्चाला पूर्व मंजुरी न घेता लाखो रुपये परस्पर मंजूर कामावर न करता इतर कामावर खर्च दाखवून लाखोचा गैरव्यवहार करण्यात आला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना जिवती राजुरा गोंडपिपरी बल्लारशा या भागात ग्रामसभेची केव्हाही लेखा खर्चाची माहिती दिलेली नाही तसेच ही माहिती अभिलेख ग्रामपंचायत कडे ठेवणे बंधनकारक असता ही माहिती वन अधिकार्याने आपल्याकडेच ठेवली व ग्रामसभेपुढे ही माहिती आजपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही वन्सडी येथील अधिकारी माहिती अधिकार अधिनियमाचे उल्लंघन करून माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे२०१८ते२०२४, मध्ये संयुक्त वन व्यवस्थापन निधीचे बट्ट्याबोळ झाला असून गैरव्यवहार वन विभागाने गाठला आहे त्यामुळे अनेक लाभार्थी लाभापासून वंचित असल्याच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयात नागरिकांनी केले आहेत
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...