वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : चंद्रपूर येथे नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या जिल्हा स्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूने बाजी मारली असून तो आता विभाग स्तरावर खेळणार आहे.वेट लिफ्टींग स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात मंथन गेडाम या खेळाडूने जिल्हा स्तरावर विजेते पद मिळविले. यानंतर तो विभाग स्तरावर चंद्रपूर जिल्ह्यचे नेतृत्व करणार आहे.या विजयी खेळाडूचे लोकमान्य कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे, क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, प्रा.स्वाती गुंडावार आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाने अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.मंथन ने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक अमोल आवळे, मार्गदर्शक प्रा. पवन गौरकार, प्रा. किशोर किरमिरे, प्रा. नितीन लांजेवार, प्रा.विजय गायकवाड आणि रवी नंदनवार यांना दिले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...