आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:-महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री, लोकनेते,भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्व.वामनरावजी गड्डमवार साहेब यांच्या जयंती निमित्ताने ७ सप्टेंबर २०२३ ला राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता महाविद्यालयातून कु.कमलेश विलास गेडाम यांचा एम.एस्सी.रसायनशास्त्र [CHEMISTRY] विभागातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त झाला तसेच उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून माजी जि.प.उपाध्यक्ष, संस्थाध्यक्ष मा.संदीपभाऊ गड्डमवार व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याध्यक्ष व राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री.सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.सुधाकर अडबाले,माजी आमदार मा.नामदेवरावजी उसेंडी, माजी आमदार मा.देवराव पाटील भांडेकरजी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.संतोष रावत जी, श्रीमती.सुशीलाताई वामनरावजी गड्डमवार व सावली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीपभाऊ पुण्यपकार उपस्थित होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...