आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिमहत्त्वाचा रस्ता समजल्या जाणाऱ्या व थेट मुंबईला जोडणाऱ्या घुग्घुस शहरातील राजीव रतन रेल्वे उड्डाणपुलाचे काम कासवगतीने सुरू असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.परिणामी नागरिकांसह रुग्णांना फटका बसत असून या रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी केली आहे.
या उड्डाणपुलाचे काम आर के मदानी अँड गिरीराज एमआरआयडिसी या कंपनीतर्फे करण्यात येत असून उड्डाणपुलाचे काम कासवगतीने सुरू आहे.परिणामी या मार्गाने ये जा करणाऱ्या विद्यार्थी, नागरिकांसह रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बॅरीकेट तोडुन जड वाहतुकी प्रतिबंधित क्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे अनेकदा या मार्गावर वाहतुक कोंडी होत असून जड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.तर या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे चिखलात घसरल्याने खाली पडुन अनेकदा अपघाताच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.
मागील अनेक महिन्यांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.मात्र अद्यापही हे काम पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळं या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी केली आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...