आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :- चंद्रपुर तालुक्यातील अतिप्रदूषित शहर म्हणून घुग्घुसची ओळख आहे.प्रदूषणामुळे नागरिकांचे जगणे कठीण होत चालले असून नागरिकांच्या सोयीसुविधासाठी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले.मात्र आता शासनाने निधी अडविला असून कंत्राटदाराने रुग्णालयाचे बांधकाम बंद केले आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी थेट मंत्रालय गाठून मुख्यमंत्री,दोननी उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना ची मुलाकात करुन वा पालक मंत्री यांना निवेदन दिले आहे.तसेच तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
घुग्घुस शहरात मोठमोठे कारखाने असून मोठ्या प्रमाणात येथे प्रदूषण होत आहे.अशातच 9 जून 2014 ला घुग्घुस शहरात ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले6 डिसेंबर 2021 ला प्रत्यक्षात बांधकाम सुरू करण्यात आले.मात्र शासनाने कंत्राटदाराचे बिल थकविले व निधी अभावी रुग्णालयाचे 4 अप्रैल 2023 पासून बांधकाम रखडले आहे.त्यामुळे कंत्राटदाराचे बिल मंजूर करून रखडलेला निधी शासनाने तात्काळ द्यावा व रुग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीक्की यांनी केली.तसे पत्र मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्र्यांना ची मुलाकाती घेवून व पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...