Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *भारतीय जनता पार्टी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने कोरपना शहर व बाजारपेठ येथे घर घर चलो* *अभियानाला भर पावसात उत्स्फूर्त प्रतिसाद*

*भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने कोरपना शहर व बाजारपेठ येथे घर घर चलो*    *अभियानाला भर पावसात उत्स्फूर्त प्रतिसाद*

*भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने कोरपना शहर व बाजारपेठ येथे घर घर चलो*

 

*अभियानाला भर पावसात उत्स्फूर्त प्रतिसाद*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी नऊ वर्षे केलेल्या विविध विकासकांना मिस कॉल देऊन सरकारला समर्थन द्या

श्री देवरावभाऊ भोंगळे माझी भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख राजुरा यांचे आवाहन

कोरपना तालुक्याच्या वतीने कोरपना शहर व बाजारपेठ येथे घर घर चलो अभियानाला भर पावसात मोठ्या उत्साहात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला श्री देवरावभाऊ भोंगळे माझी जिल्हा अध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख यांचे स्वागत श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी  केले तसेच महिलांनी राखी बांधून रक्षा बंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला श्री देवरावभाऊ भोंगळे यांच्या नेतृत्वात घरचलो अभियानाला सुरुवात करण्यात आली त्यांनी आपल्या मनोगतात मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी नऊ वर्षे केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली व सरल ॲप डाऊनलोड करा या माध्यमातून सरकारच्या विकास कामांची माहिती मिळेल तसेच 9090902024 या नंबर वर मिसकाल देऊन सरकारला समर्थन द्या असे आवाहन केले या अभियानाला व्यापार्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे खूप खूप आभार मानले व सर्व नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार अध्यक्ष,श्री सतीशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री विनायक देशमुख जिल्हा उपाध्यक्ष,श्री विशाल गज्जलवार जिल्हा सचिव,श्री किशोर बावणे सहकार आघाडी प्रमुख,श्री पुरुषोत्तम भोंगळे उपाध्यक्ष,श्री अरुण मडावी माझी सरपंच,श्री अरुणभाऊ डोहे नगरसेवक,श्री हरीश भाऊ घोरे शहर महामंत्री,श्री संजय भाऊ मुसळे जेष्ठ नेते,श्री निलेश भाऊ ताजने माझी नगरसेवक,श्री कवडु पा जरीले,श्री शशिकांत आडकिने,श्री अमोल आसेकर माझी नगरसेवक,श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,श्री वसंतराव बहिरे,श्रीमती जयाताई धारणकर,सौ इंदिराबाई कोल्हे, श्रीमती गीताबाई डोहे नगरसेवक, सौ वर्षाताई लांडगे नगरसेवक,सौ सविताताई तुमराम नगरसेवक,सौ संकुलावर मडम,श्रीमती शोभाताई आगलावे,श्री सुभाष हरबडे नगरसेवक,श्री नैनेश आत्राम सरपंच,श्री जोतिराव कोहचाडे सरपंच,श्री उमेश पेंदोर सरपंच,श्री प्रमोद पायघन,श्री मनोज तुमराम,श्री दिनेश खडसे युवा नेते,श्री तिरुपती कन्नाके आदिवासी नेते,श्री अशोक झाडे, श्री विठ्ठल अहिरकर,श्री अनिल संकुलावर,श्री निखिल भोंगळे,श्री विजय पानघाटे,श्री सागर दुर्वे मिडीया ग्रामीण जिल्हा प्रमुख,श्री घनश्याम ताजने,श्री पवण बुरेवार,श्री धम्मकिर्ती कापसे,श्री बंडु गोंडे,श्री जगदीश पावडे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...