*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
नांदाफाट:-कोरपणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नांदा या गावची ख्याती आहे या ग्रामपंचायतीला औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो व या भागातील सोयी सुविधा पाहिजे त्या प्रमाणात देण्यामध्ये ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असफल ठरल्याचे अनेक वार्डातील सांडपाणी व्यवस्थापन कोलमडले असून ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे नांद्या कडून आवाळपूरकडे जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला चिकन मार्केटचा घाण मटेरियल तसेच सडलेला भाजीपाला व प्लॅस्टिकचे कागद केरकचरा रस्त्याच्या बाजूला पेट्रोल पंप परिसरात टाकल्या जात आहे या भागात वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकावरील याचे परिणाम दिसून येत आहे नांदा हे गाव या भागातील व्यापार पेठ व शैक्षणिक ठिकाण असल्यामुळे या रस्त्यावरून अनेक विद्यार्थी व गावकऱ्यांना जाणेयेणे करावं लागतं याबाबत ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना सूचना करूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे नांदा गावातील स्वच्छता अभियानाचा फज्याउडाला असूनगावातील अनेक वार्डामध्ये नाल्या सांडपाण्याने गच्च भरले आहे तर या गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी केरकचरा टाकून ग्रामपंचायत घाण पसरवीत असल्यामुळे स्वच्छता अभियानाचे सल्ला नागरिकांना देणे गरजेचे की पदाधिकाऱ्यांना हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून तातडीने केरकचरा साठवणूक डेपो तयार करून रस्त्याच्या बाजूला घाण कचरा टाकणे बंद करावे व कचरा यार्ड ग्रामपंचायतीने निर्माण करावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव अस्मित चोखंदरे यांनी दिला असून ग्रामपंचायतीने ७दिवसातरस्त्यावरील कचरा साफ न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...