Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *मित्रांगण बहुउद्देशीय...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास युवा मंच संयुक्त विद्यमाने गडचादुंर* *आरो जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन व रक्तदान शिबिर*

*मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास युवा मंच संयुक्त विद्यमाने गडचादुंर*    *आरो जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन व रक्तदान शिबिर*

*मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास युवा मंच संयुक्त विद्यमाने गडचादुंर*

 

*आरो जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन व रक्तदान शिबिर*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-ग्रामपंचायत चिंचोली बेलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरो मशीन ग्राम संघ कार्यालय मित्रांगण , संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष श्री हितेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हात पंपाचे उद्घाटन आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम माननीय हंसराज जी भैयाअहिर. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी आमदार संजय भाऊ धोटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले या कार्यक्रमाची, सुरुवात मान्यवरांच्या स्वागत करून गावातून नृत्य करीत वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मंडपामध्ये आणण्यात आले प्रथमता माननीय अध्यक्ष यांच्या हस्ते आरो जनशुद्धीकरण यंत्र आणि ग्राम संघाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले नंतर सर्व मान्यवरांनी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराला भेट दिली आणि मित्रांगन बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंच गडचांदूरचे अध्यक्ष श्री हितेश चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...