वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
बातमीदार : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो ७७५६९६३५१२.
(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती ; विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले वर्धा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र संत नगाजी महाराज पारडी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव यात्रा' दहीहांडी व गोपाळकाला शनिवार दिनांक ९ सप्टेंबर २०२३ ला विविध कार्यक्रमात सम्पन्न होत आहे, दि. ६ सप्टेंबरला रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव दिनांक (सप्टेंबरला श्रींचा पाळणा उत्सव दिनांक ९ सप्टेंबर शनीवारला दुपारी ११ ते २ पर्यंत ह. भ. प. श्री लक्ष्मीकांत दुर्गे महाराज यांचे गोपाळ काल्याचे किर्तन दुपारी ३.०० वाजता दही हांडीचा कार्यक्रम होणार आहे. श्री संत नगाजी महाराजांना दिलेल्या आश्वासनानुसार आजही भगवान गोपाळकृष्ण व माउली ज्ञानेश्वर महाराज चार दिवस मुक्कामी असल्याची भाविक भक्ताची श्रध्दा असून उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना पंढरी व आळंदीची बारी केल्याचे सुख प्राप्त होते. श्री संत नगाजी महाराजांची शास्वत समाधी पारडी येथेच असल्याने महाराष्ट्राच्या काना कोप-यातून हजारों भक्तांची येथे मांदीयाळी असते.
तरी सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येते की, दि. ९ सप्टेंबर रोज शनिवारला दही हांडी व गोपाळकाल्यास उपस्थित राहून पुण्याचे भागीदार व्हावे असे श्री गोपाळकृष्ण देवस्थान ट्रस्ट पारडीचे गतीने प्रसिद्धी प्रमुख श्री प्रफुल बाडे यांनी कळविले आहे,
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...