मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.
वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने घर घर चलो महा जनसंपर्क अभियानाचे आयोजन कोरपना शहर व बाजारपेठ येथे करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री देवरावभाऊ भोंगळे भाजपा माझी जिल्हा अध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख राजुरा यांची उपस्थिती राहानार आहे सर्व जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक,सरपंच,उपसरपंच, युवा मोर्चा पदाधिकारी,महिला मोर्चा पदाधिकारी,विविध आघाड्या,पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा तालुका कोरपना तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे
स्थळ : कोरपना बसस्टॉप
दिनांक : 04:09:2023 सोमवार
वेळ : ठिक 11 : 00 वाजता
आपले विनीत
श्री नारायण हिवरकर भाजपा
तालुका अध्यक्ष कोरपना
श्री मनोहर कुळसंगे तालुका
महासचिव
वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...
वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...