मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.
वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...
Reg No. MH-36-0010493
कोरपना:
आज Rccpl सिमेंट कंपनी ला गावांमधून हद्दपार करण्यासाठी सात गावातील स्थानिक लोकांकडून तीव्र आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, त्या मध्ये शाळेतील लहान मुले,व महिला ह्या जास्त प्रमाणात असणार आहे. जिल्हा प्रशासन कडून पोलिस प्रशासन ला कंपनी चे काम व वाहतूक चालू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आदेश नसताना कंपनी पोलिस अधिकारी कोरपना चे सहकार्य ने जबरदस्ती उत्खनन व वाहतूक करत आहे. पोलिस अधिकारी काम चालू करायचे आदेश ग्रामपंचायत सरपंच ला दाखविण्यासाठी टाळाटाळ करत, मुजोरी व दादागिरी ने कंपनी वाहतूक स्वतः उभे राहून गाड्या जाऊ देत आहे. पेसा ग्रामपंचायत अधिकार क्षेत्र चे उल्लंघन होत आहे, करिता उद्या,परसोडा व कोठोडा बु अनुसूचित ग्रामपंचायत व सर्व सातही गावाचे स्थानिक लोकांकडून परसोडा लिज क्षेत्रात जन आक्रोश आंदोलन दि.01/09/2023 ला सकाळी 11 वाजता करणार आहेत
वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...
वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...