Home / चंद्रपूर - जिल्हा / पेसा अनुसूचित ग्रामपंचायत...

चंद्रपूर - जिल्हा

पेसा अनुसूचित ग्रामपंचायत कडून, Rccpl सिमेंट कंपनी चे चुनखडी ओवरलोड अवजड वाहतूकीवर, कार्यवाही करण्यासाठी जिल्हा परिवहन अधिकारी ना निवेदन.

पेसा अनुसूचित ग्रामपंचायत कडून, Rccpl सिमेंट कंपनी चे चुनखडी ओवरलोड अवजड वाहतूकीवर, कार्यवाही करण्यासाठी जिल्हा परिवहन अधिकारी ना निवेदन.

 

परसोडा:

जिल्हा परिवहन अधिकारी चंद्रपूर ह्यांना परसोडा ग्रामपंचायत तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर व  सर्व स्थानिक लोकांकडून, गाव रस्ता वर अवजड ओवरलोड वाहतूक वर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. परसोडा चुनखडी लिज क्षेत्रातून, Rccpl सिमेंट कंपनी चे ओवरलोड अवजड वाहतूक, परसोडा ग्रामपंचायत गाव रस्ता जे परसोडा, रायपूर,कोठोडा खु. गाव चा 10 फुटाचा मुख्य रस्ता आहे , तेथून, दररोज भरपूर प्रमाणात ओवरलोड अवजड वाहतूक सुरू आहे, हा गाव रस्ता ओवरलोड अवजड वाहतूक साठी सक्षम नसताना जिल्हा प्रशासन ने कंपनी ला अवजड वाहतूक करण्यासाठी अनुमती दिली आहे. ह्या गाव रस्ताची वाहक भारक्षमता ही फक्त 9 टन वाहक ‌भारक्षमता मर्यादित आहे परंतु कंपनी चे ओवरलोड अवजड वाहतूक ही 40 टनांपर्यंत होत आहे, त्यामुळे गाव रस्ता ला पांदण रस्ता चे स्वरूप आले आहे. कंपनी व जिल्हा प्रशासन पर्यावरण ईसी चे नियमा धाब्यावर बसवून वाहतूक करत आहे. एकिकडे शासनाकडून, पेसा अनुसूचित ग्रामपंचायत चे रस्ता मजबूती करणाला जोर दिला जातो आहे तर ह्या पेसा अनुसूचित ग्रामपंचायत गाव रस्ता चे शासन प्रशासन व कंपनी कडून धिंडवडे काढले जाते आहे, ह्याला प्रशासन अधिकारी जबाबदार नाही का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.  प्रशासन अधिकारी कंपनी ला अप्रत्यक्षपणे सहकार्य करत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे असे अरुण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.करिता परसोडा पेसा अनुसूचित ग्रामपंचायत कडून जिल्हा परिवहन अधिकारी चंद्रपूर ह्यांना, परसोडा गाव रस्ता वरील ओवरलोड अवजड वाहतूकी वर कायदेशीर  कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

 

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...