मातंग समाजाचा मनसेला पाठींबा, उंबरकरांचे वाढतंय बळ
वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...
Reg No. MH-36-0010493
[31/08, 1:55 pm] Arun Maidamwar Parsora: जिल्हा परिवहन अधिकारी चंद्रपूर ह्यांना परसोडा ग्रामपंचायत तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर व सर्व स्थानिक लोकांकडून, गाव रस्ता वर अवजड ओवरलोड वाहतूक वर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. परसोडा चुनखडी लिज क्षेत्रातून, Rccpl सिमेंट कंपनी चे ओवरलोड अवजड वाहतूक, परसोडा ग्रामपंचायत गाव रस्ता जे परसोडा, रायपूर,कोठोडा खु. गाव चा 10 फुटाचा मुख्य रस्ता आहे , तेथून, दररोज भरपूर प्रमाणात ओवरलोड अवजड वाहतूक सुरू आहे, हा गाव रस्ता ओवरलोड अवजड वाहतूक साठी सक्षम नसताना जिल्हा प्रशासन ने कंपनी ला अवजड वाहतूक करण्यासाठी अनुमती दिली आहे. ह्या गाव रस्ताची वाहक भारक्षमता ही फक्त 9 टन वाहक भारक्षमता मर्यादित आहे परंतु कंपनी चे ओवरलोड अवजड वाहतूक ही 40 टनांपर्यंत होत आहे, त्यामुळे गाव रस्ता ला पांदण रस्ता चे स्वरूप आले आहे. कंपनी व जिल्हा प्रशासन पर्यावरण ईसी चे नियमा धाब्यावर बसवून वाहतूक करत आहे. एकिकडे शासनाकडून, पेसा अनुसूचित ग्रामपंचायत चे रस्ता मजबूती करणाला जोर दिला जातो आहे तर ह्या पेसा अनुसूचित ग्रामपंचायत गाव रस्ता चे शासन प्रशासन व कंपनी कडून धिंडवडे काढले जाते आहे, ह्याला प्रशासन अधिकारी जबाबदार नाही का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. प्रशासन अधिकारी कंपनी ला अप्रत्यक्षपणे सहकार्य करत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे असे अरुण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.करिता परसोडा पेसा अनुसूचित ग्रामपंचायत कडून जिल्हा परिवहन अधिकारी चंद्रपूर ह्यांना, परसोडा गाव रस्ता वरील ओवरलोड अवजड वाहतूकी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...
वणी : शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी...
उमरखेड (सय्यद रहीम रजा ):आज सोमवार ला महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे च्या प्रचारासाठी नाना पटोले यांची...
यवतमाळ : राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीचा दिवस व आदल्या दिवशी वर्तमानपत्रात...
वणी :मतांचा जोगवा आणि फोडाफोडीचे राजकारण करण्यात साऱ्या पक्ष आणि उमेदवार मश्गूल असताना, इकडे महाराष्ट्र नवनिर्माण...
वणी:- शहरातील एसबीआय बँके मधून ६० लाख रुपये सिमेंटच्या पोत्यात भरून घेऊन जात असताना भरारी पथकांनी टागोर चौक परिसरात...
*गडचांदूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक : आ. सुभाष धोटेंना पून्हा विजयी करण्याचा कार्यकर्त्यांचा...
*निवडणूक प्रचारातही हा माणूस सामाजिक बांधिलकी सोडत नाही* *एका फोन वर प्रचार सोडून पोहोचला दवाखान्यात* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*आ. सुभाष धोटेंकडे युवकांचा कल : वनोजा शे. संघटना व भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश* *वनोजा यु....