आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:- इंग्रजांच्या काळात भटक्या जातींना कायम गुन्हेगारी ठरविण्याचे कायदे करण्यात आले होते. या कायद्याच्या कचाट्यातून काढण्याचे काम पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 31 ऑगष्टला केल्याने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सावली येथील कार्यालयात मुक्तिदिन साजरा करण्यात आला.
इंग्रज काळात लढवय्या असलेल्या भटक्या जातीं जमातींना चोर, लुटेरे असे गुन्हेगारी प्रवृत्तीची जात ठरवून गुन्हेगारी जमाती कायदा 1971 कायदा केला. हा क्रूर कायदा भटक्या जाती जमातीवर अन्याय करणारा असल्याने या शोषित जीवन जगणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्याची संधी देत हा कायदा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रद्द केले. या क्रूर कायद्यातून मुक्त केल्याने भटक्या मुक्त मुक्ती दिन देशभर साजरा केल्या जातो. सावली काँग्रेसच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुक्तिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी चंद्रपूर जिल्हा भटक्या जाती जमाती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी सभापती पं.स. सावली मा.विजय कोरेवार, सावली तालुका महिला काँग्रेस कमीतीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार, नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा सभापती मा.अंतबोध बोरकर, महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे, नगरसेवक मा.प्रितम गेडाम, मा.नितेश रस्से नगरसेविका सौ.अंजली देवगडे, सौ.ज्योती गेडाम, सौ.पल्लवी ताटकोंडावार, माजी ग्राम पंचायत सदस्या सौ.कविता मुत्यालवार, जनसंपर्क कार्यालय प्रमुख व सोशल मीडिया तालुका अध्यक्ष मा.कमलेश गेडाम, बादल गेडाम, राजू कंचावार, भारत मराठे आदी उपस्थित होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...