वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा:-चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली गोंडपीपरी येथे दि. ३ ते १२ सप्टेंबर २०२३ या दरम्यान अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर होणाऱ्या ऐतिहासिक जनसंवाद पदयात्रेच्या नियोजनार्थ आढावा बैठक पार पडली. या प्रसंगी तालुका पातळीवर मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन जनसंवाद पदयात्रा यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी उपस्थित सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
या प्रसंगी तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, महिला तालुकाध्यक्षा सोनू दिवसे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, अशोक रेचनकार, नगराध्यक्ष सविता कुळमेथे, नगरसेविका वनिता वाघाडे, वनिता देवगडे, रामगीरकर मॅडम, शंभुजी येलेकर, देविदास सातपुते, विपीन पेद्दुलवार, यु. काँ. अध्यक्ष संतोष बंडावार, साईनाथ कोडापे, राजू झाडे, नरेंद्र वाघाडे, धिरेंद्र नागापुरे, गौतम झाडे, जितेंद्र गोहणे, रमेश हुलके, मनोज नागापुरे, बालाजी चनकापुरे, सारनाथ बक्षी, काशिनाथ पोटे, सोनू कोवे, नामदेव सांगडे, आनंदराव कोडापे, शालीक झाडे, रामदास ठाकरे, शांताराम वेलादी, कवडू खरबनकर, पुंडलिक चौधरी, हरीचंद्र मडावी, शीतल वाढई, सरिता पेटकर, जानवी तेलकापल्लीवर, आशिष निमगडे, राजू राऊत, मारोती भोयर, विलास चौधरी, अनिल फरकडे, मारोती भोयर, शुभम पिंपळकर, नितेश मेश्राम, निकेश निखाडे यासह तालुका काँग्रेसच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कृ. उ. बा. समितीचे संचालक, माजी जि. प सदस्य, माजी प. स. सदस्य, सेवा सहकारी संस्थांचे संचालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यासह शेकडोंच्या संख्येने गावपातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...